* दुख *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 17, 2014, 11:14:41 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

सुखाचा दिवस लगेच मावळतो
पण दुखाची राञ संपत नाही
सुखाला नेहमीच ग्रहण लागते
पण दुखाला कधीच लागत नाही...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai