* वादळ *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 18, 2014, 08:05:21 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* वादळ *
प्रेमाचं वादळ घोंघावतच आलं
जेव्हा तारुण्यात पदार्पण केलं
मन माझं सैरभैर झालं
प्रेमाच्या लाटेबरोबर वाहु लागलं...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai