* मनाचे धागे *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 18, 2014, 11:00:56 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

मनाचे धागे नाजुक असतात
जे नात्याला हळुवार गुंफतात  :)
जेव्हा धाग्यांना गाठी पडतात
तेव्हा नाती आपोआप तुटतात...!  :(
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai