स्वप्नी असा उतरलायस तू ...

Started by Aishu, November 18, 2014, 11:59:15 PM

Previous topic - Next topic

Aishu

स्वप्न सजवताना रात्र ही अडखळतेय
गोड साखर झोपेतही तुझीच मुर्त पाहतेय

स्वप्नी असा उतरलायस तू
रातराणीत ही दरवळलायस तू

मिटलेल्या डोळ्यात चित्र दिसतेय तुझेच
हे चित्र का नेहमी भास बनतेय माझेच

स्वप्न सजवताना मी ही अशीच रंगतेय
प्रियकर मानून तूला तुझ्यातच दंगतेय
...... Aishwarya Sonavane......
                  (   मुंबई  )