* आशेचा सुर्य *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 19, 2014, 08:14:11 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

राञीचा काळोख दुर सारुन
पुन्हा आशेचा सुर्य उगवला
जुनी मरगळ झटकुन मनावरची
नव्या स्वप्नदिशा घेउन आला...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai