* मागणं *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 20, 2014, 12:20:03 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

तुझं माझ्यासोबत असणं
सागर किनारी बसणं
उसळत्या लाटांना बघणं
अजुन काय हवं मला
उरतंय कुठं काही मागणं...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai.