* आज *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 21, 2014, 06:48:43 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

माझ्या डोळ्यांतली आसवें
आज सागरालाही बुडवतील
ओल्या पापण्यांच्या कडा
आज दगडालाही पाझर फोडतील...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai.