* तुला *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 21, 2014, 11:22:46 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

ह्रदयाचा माझा मी महाल केला
स्पंदनांना त्याचा दरवाजा केला
प्रीतभावनेचा सये झुला बांधला तरी
नाही कळलंच कधी तुला...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai