खरच तुला वेगळ करण....

Started by shirke vinay, November 23, 2014, 12:47:47 AM

Previous topic - Next topic

shirke vinay


खरच तुला वेगळ करणं,
कधीच मला जमणार नाही...कारण,
तुला वेगळ करुन माझ अस्तित्व
तीळभर देखिल उरणार नाही.....
     विनय शिर्के 9967744137