आमची शान...

Started by Sachin01 More, November 23, 2014, 01:50:15 PM

Previous topic - Next topic

Sachin01 More

आम्हां लोकांची शान आहे माझा भीमराव,
आम्हा लोकांचा जीव का प्राण आहे माझा भीमराव.
आम्हा पिडीतांसाठी जान आहे माझा भीमराव,
अन्यायाविरुद्ध लढायची तलवार आहे माझा भीमराव,
गुलामीला काटणारी धार आहे माझा भीमराव.
समता अन् माणुसकीचा उद्गार आहे माझा भीमराव.
सार्या देशाला आहे ज्याचा अभिमान तो माझा भीमराव..
Sachin

sanjay limbaji bansode


Sachin01 More

Sachin