* अंध डोळ्यांत *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 23, 2014, 11:11:05 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

अमावस्या असो वा पौर्णिमा
मला काही समजत नाही
चांदता-यांची महफिल माझ्या
अंध डोळ्यांत सजत नाही...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai