* माझ्या पाउलखुणा *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 24, 2014, 01:32:21 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

वळुन ही पाहिले होते तुला
पण अश्रुंनी घेरले होते डोळ्यांना
कसं सांगु मी तुझ्या मना
मीच पुसल्या होत्या माझ्या पाउलखुणा...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai