* घायाळ पाउलखुणा *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 24, 2014, 01:41:01 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

तुझ्या मार्गावरुनी चालत आलो
ज्यावर काटे होते फुलांना
तुझ्यापर्यंत तर आलो मी
पण घायाळ झाल्या पाउलखुणा...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai