* वेळ *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 24, 2014, 03:39:58 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

वा-यासारखा वेळ उडुन गेला
नयनी अश्रुं देउन गेला
विचार करायला लावुन फक्त
मागे पाउलखुणा ठेउन गेला...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai