* जा सखे *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 24, 2014, 03:41:33 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

जा सखे आता
वेळ संपुन गेला
तुझ्या पाउलखुणांना
तो मिटवुन गेला...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai