* चर्चा *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 24, 2014, 03:43:26 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

तुझ्या माझ्या प्रेमाच्या
चर्चा पुरे झाल्या
होत्या नव्हत्या पाउलखुणा
ही नष्ट झाल्या...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai