* तुझ्या आठवणीत *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 24, 2014, 03:49:40 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

दगडाला फुटला पाझर
अन वाळुला पान्हा
तुझ्या आठवणीत आता
उरल्या फक्त पाउलखुणा...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai