* गाव तुझ्या आठवांचा *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 24, 2014, 03:51:36 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

गाव तुझा आठवांचा
माझ्या मनात होता
तिथे जाणारा रस्ता
तुझ्या पाउलखुणांचा होता...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai