* कान्हा *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 24, 2014, 03:55:45 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

लाज राखण्या द्रौपदीची
आला होता कान्हा
म्हणुनच पुजल्या जातात
आज त्याच्या पाउलखुणा...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai