* पावसाचा गुन्हा *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 24, 2014, 03:57:32 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

पावसाचा असतो एकच गुन्हा
तु दिसताच येतो पुन्हा
झाल्या गेल्या भेटींच्या मग
तो मिटवुन टाकतो पाउलखुणा...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai