* पत *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 24, 2014, 04:01:42 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

हार कुणाची जीत कुणाला
शब्दवेड्यांची पत आज पणाला
शोधत धावतच आले लढायला
उरल्या सुरल्या पाउलखुणा मिटवायला...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai