तुझ्या सहवासाची जोड

Started by nirmala., November 14, 2009, 12:44:02 PM

Previous topic - Next topic

nirmala.

माझ्या एका स्वप्नाला जपण्यासाठी
तुझ्या सहवासाची जोड हवी
मनातील भावना सावरण्यासाठी
तुझी ती प्रेमळ साथ हवी

पण.............

तुझा अखेरचा निरोप घेताना
मनात जागी होते खंत नवी

तुझ्या सहवासात घालवलेल्या क्षणांना
मी कधीच विसरू शकत नाही....

म्हणूनच...........

माझ्या त्या स्वप्नाला जपण्यासाठी
तुझ्या सहवासाची जोड हवी.........

                    - निर्मला........

सूर्य

माझी  स्वप्न
तुझ्या उशाला
जपशील रानी
तू कश्याला ?

माझ्या भावना
विरह  प्रेमाची
तुझी वेळ
साथ देण्याची

पण

तुझा निरोप
अखेरचा आला 
मनात नवी खंत 
करून  गेला

तुझ्या सहवासाचे क्षण   
विसरणार  नाही  कधी   

म्हणूनच...........


तुझ्या स्वप्नांना जपण्यासाठी
तुझी जोड़ हवी आधी   


सूर्य

तुझ्या कवितेला  ज़रा  फिरवन्याचा   प्रयत्न   केला


माफ़ी असावी

nirmala.

wa!!!!!!!!!!! tumhi tar majhya hi peksha khup chan kavita tayar kelit.good..........thanxxxxxx :)