* बंदी *

Started by कवी-गणेश साळुंखे, November 27, 2014, 10:10:38 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

दगडाच्या तटबंदीतही जो
कधी कैद ना झाला
तो तुझ्या प्रेमात
स्वताहुन बंदी झाला...!
कवी-गणेश साळुंखे...!
MOB-7710908264
MUMBAI