* तुझ्यासाठी जगणं *

Started by कवी-गणेश साळुंखे, December 01, 2014, 05:10:43 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

प्रेम म्हण नाहीतर लफड
आपल्याला काय कळत नाही
एक तुझ्याचसाठी जगणं आहे
याहुन जास्त काय समझत नाही...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob-7710908264
Mumbai