रूसणं....

Started by शिवाजी सांगळे, December 01, 2014, 09:35:31 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

रूसणं...

किती ते तुझ रागावणं
अन् तुझ रूसुन बसणं;
माहित नाही सखे तुला
होतंय मला ते जीवघेणं !
....शिवाजी
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९