* चंद्र आणी चांदणी *

Started by कवी-गणेश साळुंखे, December 02, 2014, 08:16:00 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

चंद्र आणी चांदनी
दोघांची होती प्रेमकहाणी
पण चंद्राला श्राप अमावस्येचा
अन चांदनीची विरहगाणी...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob-7710908264
Mumbai