* बायको माहेरी गेली *

Started by कवी-गणेश साळुंखे, December 04, 2014, 11:42:43 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

आज बायको माहेरी गेली
अन स्वातंञ्याची जाणीव झाली
जणु अमावस्येच्या नंतर चंद्राला
भेटाया पौर्णिमा स्वताहुन आली...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob-7710908264
Mumbai