* कविता *

Started by कवी-गणेश साळुंखे, December 05, 2014, 10:11:08 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

कविता कशी तयार होते :-\
ते मनालाही समजत नाही
मनातली उर्मी कागदावर उतरते
ते हातालाही समजत नाही...! ::)
कवी-गणेश साळुंखे...!
Mob-7710908264
Mumbai