* स्वार्थ *

Started by कवी-गणेश साळुंखे, December 08, 2014, 10:38:37 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* स्वार्थ *
हाती लेखनी घेउन आधीच्या
कवी लेखकांनी इतिहास बदलला
आजच्या काही स्वार्थी लोकांनी
साहित्याचा फक्त बाजार मांडला...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob-7710908264
Mumbai