* ताकद *

Started by कवी-गणेश साळुंखे, December 08, 2014, 10:40:55 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

लायकी काढणारे माझी
जळुन राख झाले
ताकद पाहुन माझी
हवेत उडुन गेले...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob-7710908264
Mumbai