आयुश्य म्हणजे तरी काय?

Started by sandeep.k.phonde, November 15, 2009, 01:23:17 PM

Previous topic - Next topic

sandeep.k.phonde

आयुश्य म्हणजे तरी काय?
अस एकदा मी फ़ुलपखराला विचारल त्यान सांगितल
"स्वछंद्पणे बागडायच या फ़ुलावरुन त्या त्या फ़ुलावरुन
या फ़ुलावर गंध सेवित जायच जगण्याचा आंनद अनुभवाचा मित्रा हेच तर आयुश्य"
मग मला भेटला चिंचेचा डेरेडार वृश
त्याला मी विचारल आयुश्य म्हणजे काय ?
"उंच उंच व्ह्यायच त्या गगानाला चुंबायच
तुझ्यासारख्या वाटसरुना सावली, फ़ळे, पाने ,फ़ुले, द्यायच
मित्रा परोपकार करत रहायच हेच तर खर आयुश्य
थोड आप्ल्यासाथी आणि खुप काही लोकांसाथी जगायच "
मग मला भेटलि चिऊताई
तिला विचारल आयुश्य म्हणजे काय ग ताई
तीने सांगितल
"बाळा आयुश्य म्हण्जे ममता आणि माया यांचि देव घेव
माझ्या तानुल्यासाटि अन्न मिळवायच त्याला मोथ करायच
त्याला चांगल्या वाईट गोश्टी सांगायच त्याच्या पंखात बळ देवुन त्याला
स्वंतन्त्र करायच हेच तर आहे आयुश्य"
इत्क्यात खळखळ असा आवाज कानी पडला तो आवाज ऐकुन मी वळुन पाहिल
एक नदी खळखळाट करत होती
मी तिलाहि हेच विचारल आयुश्य म्हण्जे ग काय?
"आयुश्य म्हणजे विस्तारत जायच जाताना खुप काहि देवुन जायच
इतरात मिसळुनही आपल अस्तित्व तिकवायच
आणि एके दिवशी त्या अथांग सागरात विरुन जायच"
नदिने मला उत्तर दिले

(unknown)

MK ADMIN

"आयुश्य म्हणजे विस्तारत जायच जाताना खुप काहि देवुन जायच
इतरात मिसळुनही आपल अस्तित्व तिकवायच

simply gr8 lines

Parmita

gaurig

Khupach sundar arth dhadala aahe hya kavitet. Thanks for sharing............

आयुश्य म्हणजे विस्तारत जायच जाताना खुप काहि देवुन जायच
इतरात मिसळुनही आपल अस्तित्व तिकवायच

santoshi.world

Mayoor

आयुश्य म्हणजे विस्तारत जायच जाताना खुप काहि देवुन जायच
इतरात मिसळुनही आपल अस्तित्व तिकवायच  :)

SaGaR Bhujbal

Siddhesh Baji

"आयुश्य म्हणजे विस्तारत जायच जाताना खुप काहि देवुन जायच
इतरात मिसळुनही आपल अस्तित्व तिकवायच

kharach khup chan ahe

sai patil

"आयुश्य म्हणजे विस्तारत जायच जाताना खुप काहि देवुन जायच
इतरात मिसळुनही आपल अस्तित्व तिकवायच
आणि एके दिवशी त्या अथांग सागरात विरुन जायच"

Khuuupp mast aahet ya lines....! :) :)

rahuljt07

आयुश्य म्हणजे विस्तारत जायच जाताना खुप काहि देवुन जायच
इतरात मिसळुनही आपल अस्तित्व तिकवायच
आणि एके दिवशी त्या अथांग सागरात विरुन जायच"
नदिने मला उत्तर दिले

khup chhaan