* जिद्द जगण्याची *

Started by कवी-गणेश साळुंखे, December 10, 2014, 09:56:12 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

स्वप्न खुपच आहेत रे
माझ्या या इवल्याशा ह्रदयाची
पण तेच आता बिघडलंय
जिद्द आहे तरी जगण्याची...!
कवी-गणेश साळुंखे
Mob-7710908264
Mumbai