ओढ

Started by शिवाजी सांगळे, December 10, 2014, 11:49:06 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

ओढ

ओढीने धरेच्या
भावना आसुसलेल्या;
नभांमधूनी तेंव्हा
सरी बरसल्या !

©शिवाजी सांगळ॓
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९