आभास...

Started by शिवाजी सांगळे, December 11, 2014, 12:26:34 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

आभास...

आभास केवळ नातीगोती
मोहातून निर्मित सारे,
उरतात शेवटी मर्मबंध
शुन्यातच पूर्ण विरणारे !


© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९