जगावेगळी प्रीत.......

Started by shirke vinay, December 13, 2014, 01:37:13 AM

Previous topic - Next topic

shirke vinay

जगावेगळी प्रीत तुझी,
खरच मला नाही कळत....
मी कसाबसा समजुन घेतो पण,
मनास माझ्या ती नाही कळत..... 
              विनय शिर्के 9967744137