भेटणे

Started by शिवाजी सांगळे, December 21, 2014, 07:12:27 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे


भेटणे

जरी भाव डोळ्यात
शब्दातून बोलु नको
ठरलेली भेट अंतरीची
भेटणे टाळू नको !

© शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९