हसलो महणजे सुखात आहे ऐसे नाही

Started by sandeep.k.phonde, November 17, 2009, 03:40:42 PM

Previous topic - Next topic

sandeep.k.phonde

हसलो महणजे फ़कत िवतःचया फ़िजतीवर
िनलयजयागत िदिली होती िवतःच टाळी
हसलो कारण शकयच नवहते दसु रे काही
डोळयामिे पाणी नवहते ऐसे नाही
हसतो कारण तुच किी होतीस महणाली
याहनु तव चेहर य् ाला काही शोभत नाही
हसतो कारण तुला िवसरणे िजतके अवघड
िततके काही गाल पसरणे अवघड नाही
हसतो कारण दसु र य् ानाही बरे वाटते
हसतो कारण तुला सुदा ते खरे वाटते
हसलो महणजे फ़कत डकवली फ़ु ले कागदी
आतुन आलो होतो बहरन ऐसे नाही
हसतो कारण जरी बतीशी कु रप आहे
खाणयाची अन दाखवणयाची एकच आहे
हसतो कारण सतयाची मज िभती नाही
हसतो कारण हसणयावाचुन सुटका नाही....


"हसलो" चया जागी "हसतो" नकी कुठलया कडवयात सुर होते यामधये confusion आहे....
confusion आहे....pls correct if its wrong....

(sandeep)


viraj.kavi

रडलो म्हणजे सुखात नाही ऐसे नाही
रडलो की दुःखात बुडालो ऐसे नाही
रडलो म्हणजे फक्त हाकलले खेद पुराणे
आशा सगळ्या हरवून बसलो ऐसे नाही

रडलो म्हणजे भूतकाळाच्या जखमांवरती
औषध म्हणुनी वापरले डोळातील पाणी
रडलो म्हणजे हताश झालो हलके हलके
परिस्थितीशी लढलो नाही ऐसे नाही

रडलो कारण आवश्यक ते मला वाटले
जणू काही नेत्रांत मनाचे तळे दाटले
रडलो म्हणजे गवाक्ष उघडले तनामनाचे
हतबल पुरता होउनी बसलो ऐसे नाही

रडलो कारण खोटे हसणे पटत नाही
खोटे हसल्याने परिस्थिती मिटत नाही
रडलो म्हणजे फक्त ढाळले अशृ थोडे
दुःखाचे गालिचे ओढले ऐसे नाही

रडलो म्हणजे संपून गेलो ऐसे नाही
रडलो म्हणजे दुबळा झालो ऐसे नाही
रडलो कारण एकेकाळी होतो खंबीर
आता तितकासा खंबीर मी उरलो नाही

©विराज कवी

Vijay Gaikwad

khup chan lihile ahe. radnyatahi positive attitude ahe. kharach khup chhan.