लावण्य

Started by Anil S.Raut, December 22, 2014, 10:33:27 PM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

काल अवसेची रात गेली
आज पुनवेचा चंद्र उगवला
अघटित घडले कसे कळेना
काय म्हणू तुझ्या लावण्याला?

*अनिल सा.राऊत *
9890884228

सतिश