आंधळ प्रेम....

Started by Manish H.Sase, December 23, 2014, 06:55:37 PM

Previous topic - Next topic

Manish H.Sase

आंधळ प्रेम.....
                  मनिष सासे


प्रेमात पडल्यावर प्रेमिकाना
स्वताचिच ओळख राहत नाही.....
फ़क्त मी अन तू करत
जीवन जगु म्हणतात काही...

पण ते प्रेम वेडे
हा विचार कुटे करतात की,

ज्यांनी घडवले संस्कार
त्यांना सोडून कुटे
जाणार .....

पोट नाय भरल तर
पून्हा माय बापाच पाय चाटनार

शेवटी म्हणतात ना....

की प्रेम हे आंधळ असत

         ...... मनिष सासे.....(8554907176)
From...किन्हवली