स्वप्ने बघा धंद्याची

Started by sanjay limbaji bansode, December 25, 2014, 11:53:14 AM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

किड्या मकोड्याचे जीवन सोडून
वाघासारखे जगा !
झोपेत नव्हे तर स्वप्न उघड्या
डोळ्यात बघा ! !

जग नसत माहीत लाकडातल्या किड्याला !
चिखलात लोळन्या वेतीरीक्त माहीत नसत रेड्याला ! !

उठा आता तरी,जरी झोपले असाल आजवर !
आहे तुमचा माणसाचा जन्म नाही तुम्ही जनावर ! !

झोकून द्या आळस अंगी आना गुर्मि !
बंद करा आता तरी करण्या दुसऱ्याची गुलामी ! !

परप्रांतिय येथे धंदा करून मोठे होतात !
आपण मात्र असतो नोकरीच्या शोधात ! !

स्वप्ने बघा धंद्याची
स्वप्ने बघा मोठे होण्याची
स्वप्ने बघा उज्वल महाराष्ट्राची

वाघ स्वतः साठी स्वतः शिकार करतो
त्याच्या उष्ट खाणारी लांडगे अन् कावळे असतात !
जे लोक धंदा नको नोकरी बरी बोलतात !
ते लोक बावळे असतात ! !

संजय बनसोडे
टिप - आपले महाराष्ट्रीयन मुलाचा धंद्या पेक्षा नोकरीवर जास्त कल असतो.  आपले खूप कमी मुले धंद्या कडे वळतात म्हणून कवीता लिहली
कविता वाचून कुणाला दुःख झाले असेल तर माफी मागतो
माझा कुणाला दुखविन्याचा हेतु नाही


सतिश

अगदी बरोबर लिहिलेय तुम्ही... तेही अगदी " कडक "..!

आणि काय हो... तुम्ही BUSINESS करता का ..??