फिरून

Started by शिवाजी सांगळे, December 26, 2014, 06:29:28 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

फिरून

रांगा फिरून पाखरांच्या
माघारी घरटी परतल्या !
अंधार सावल्या एकत्र
कश्या हळूवार पसरल्या !!

©शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९