उभे असता स्टॉपवरी

Started by sanjay limbaji bansode, December 27, 2014, 06:04:55 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

उभे राहता स्टॉपवरी
नजर जाई समोरी
दिसे सुंदर एक नारी
हुबेहूब वाटे स्वप्नपरी
स्वप्नातली  . . . . . . . .

नजरेला नजर भिडून
थोडे बघावे हसून
जवळी थोडं खेटुन
हाय बाय थोडं बोलून
मंग पटववावे . . . . . .

हळूच घ्यावी चाहूल
ओळखीचे कुणी का बाजूलं
बोलावे करून मन खुल
मंग द्यावे गुलाबाचे फूल
समजा झाले . . . . . . .

बस येता तिची स्टॉपला
घुसावे तिच्या संगतीला
बसावे तिच्या बाजूला
बोलून टाकावे खुल्लमखुल्ला
I Love You . . . . . . .


संजय बनसोडे