शब्द

Started by shrikant.pohare, December 28, 2014, 12:20:51 AM

Previous topic - Next topic

shrikant.pohare

प्रेम हा खूप छोटा शब्द आहे
पण कडल तर जीवनच अर्थ आहे

जीवन हे आसाच चालत आहे
मी तिच्या विचारात रमत आहे

तिच्या विचारत जगात आहे
तीच नसंन मला जागवत आहे

माझ्या जगण्याच कारण दाखवत आहे
असच आपल मन  जपत आहे

श्रीकांत पोहरे

akashkumarsonawane