कधी कधी मन हे...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., December 29, 2014, 07:11:31 PM

Previous topic - Next topic
कधी कधी मन हे...!!

कधी कधी मन हे,

नकळत दुःखी होते.....

कधी कधी दाटतो कंठ माझा,

डोळ्यात अश्रूंची पालवी फुटते.....

कधी कधी नजरेने ही,

काळजाला ठेच लागते.....

प्रिये.....!!!

जेव्हा तू मला पाहून ही,

न पाहील्यासारखं करते.....
.♥.  :'(  .♥.  :'(  .♥.

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक २९/१२/२०१४...
सांयकाळी ०६:५८...
©सुरेश अं सोनावणे.....