का छ्ळ्तेस तु मला

Started by राम पाटील (स्मित), December 30, 2014, 09:54:35 AM

Previous topic - Next topic

राम पाटील (स्मित)

का छ्ळ्तेस तु मला
तुझा सुखाचा ससार तु माडलास
मग मला पण माडु दे ना माझा ससार
तुझा भुतकाळ मला का त्रास देतोय
प्रेमाच नाटक तु केलयस
ज्या भावाचे गुनगान करतेस
त्याने पण आज लव्ह म्यारेज केलय
लोकाना तु खुप फसवु शकतेस पण...
तुझ्या मनाला नाही तु फसवु शकत.... :'(