आला रे आला सख्या...

Started by Aishu, January 02, 2015, 10:15:50 PM

Previous topic - Next topic

Aishu

आला रे आला सख्या
ऋुतू हिवाळा हा प्रेमाचा
ऋुतू हा स्निग्धतेचा अनं
स्नेहसंमेलन साजरे करण्याचा

पाऊस बघ सख्या
कसा रिमझिम बरसतोय
तृप्त होऊन निसर्ग
सर्वीकडे हिरवागार फुलतोय

नयनरम्य झाली सृष्टी भोवतालची
सर्वत्र धुके पडलीयेत पाहटेची
उबदार आहे सख्या बघ कस वातावरण
जाऊ चल भटकायला कपडे गरम घालून आपनपण..

®ऐश्वर्या सोनवणे. मुंबई।