* लिहण *

Started by कवी-गणेश साळुंखे, January 03, 2015, 12:40:13 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

लिहणं बंद करु म्हणतो
अन दुस-याच क्षणी लिहु लागतो
जितके जावं दुर कवितांपासुन
तितकाच पुन्हा जवळ येउ लागतो...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob-7715070938
Mumbai