ज्ञात अज्ञात

Started by शिवाजी सांगळे, January 03, 2015, 03:37:14 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

ज्ञात अज्ञात

ज्ञातातून अज्ञातात जाणे,
कधी ना कुणा ध्यास,
शोधतो साथ जगती व्यर्थ
हा एकटयाचाच प्रवास !

©शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९