ती बासरी

Started by शिवाजी सांगळे, January 03, 2015, 04:10:18 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

ती बासरी

गंधाळला वारा स्तब्द रान
श्यमाल मेघ उमगले नाही;
ऐकून बासरी ती सावळयाची
मी माझ्यात उरलेच नाही।
             
©शिव
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९