ठेच

Started by sanjay dhangar, January 04, 2015, 12:15:55 AM

Previous topic - Next topic

sanjay dhangar

ANSH PAWAR:
 
     ठेच

आयुष्याच्या वाटेवर
अनेक काटे आसताना
कधी काटा रुतेल
याची पर्वा न करता
तुझ्या सोबत चालत राहिलो
माझं म्हणून सहन केलो
अन अंगठ्यालाच ठेच लागली
रक्ताने माखलेला अंगठा
रक्तबंबाळ होऊन
त्याची वेदना ऊरात सहन होत नव्हती
मागे अंधार पुढे प्रकाश
पण प्रकाशाकडे जाण्याचा
मार्गच दिसत नव्हता
एक होती पाय वाट
दुःखाने भरलेली
अन ती आक्रोशाने बोलू लागी
आम्ही माणसे आहोत
विस्तवातून गेल्याशिवाय
त्याची किमंत  कळणार नाही